Diwali Recipies Marathi

Notifications

  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. दिवाळी फराळ



शाकाहारी महिलांसाठी Vegan Makeup! मेकअप खरेदी करताना 'या' प्राणिजन्य घटकांपासून राहा दूर

शाकाहारी महिलांसाठी Vegan Makeup! मेकअप खरेदी करताना 'या' प्राणिजन्य घटकांपासून राहा दूरVegan Makeup म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचे झाले तर व्हीगन कॉस्मेटिक्समध्ये प्राण्यांपासून मिळणारे घटक किंवा प्राणिजन्य उप-उत्पादने वापरलेली नसावीत. उदाहरणार्थ, व्हीगन उत्पादनांच्या प्रमाणित निकषांमध्ये मध आणि मधमाशी उत्पादने, दुग्धजन्य पदार्थ, रेशीम, लोकर तसेच प्राणिजन्य उप-उत्पादने यांचा समावेश नसतो. व्हीगन ॲक्शनच्या प्रमाणन निकषांनुसार उत्पादनातील घटक तसेच उत्पादन प्रक्रियेत वापरले जाणारे घटक तपासले जातात. म्हणूनच व्हीगन मेकअप निवडताना केवळ पॅकेजवर 'व्हीगन ' लिहिले आहे का, एवढेच पाहण्यापेक्षा विश्वसनीय व्हिगन प्रमाणपत्र किंवा ब्रँडची स्पष्ट घटकांची माहिती तपासणे अधिक योग्य ठरते.