शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. ग्लासातल्या ग्लासात
Written By
Last Modified: गुरूवार, 11 मे 2023 (22:41 IST)

Chocolate coffee चॉकलेट कॉफी

coffee
साहित्य : 2 कप दूध, 2 कप पाणी, 50 ग्रॅम किसलेले चॉकलेट, चवीनुसार साखर, 5 चमचे कॉफी पावडर, 1/2 कप क्रीम, सजावटीसाठी चॉकलेट कर्ल्स.

कृती : सर्वप्रथम दूधाला गरम करून उकळी आणावी. नंतर त्यात किसलेले चॉकलेट घालून गॅस बंद करावे. मधून मधून हालवत राहावे ज्याने चॉकलेट त्यात विरघळून जाईल. पाण्यात साखर व कॉफी पूड घालून एक उकळी आणावी व त्यात दूध चॉकलेटचे मिश्रण घालून चांगल्याप्रकारे एकजीव करावे. सर्व्ह करताना वरून फेटलेली क्रीम व चॉकलेट कर्ल्सने सजवून सर्व्ह करावे.