Dharma Sangrah
✕

स्ट्रॉबेरी शेक Strawberry Shake

Updated: शुक्रवार, 28 एप्रिल 2023 (10:04 IST)
 
स्ट्रॉबेरी शेक साठी साहित्य
10-12 स्ट्रॉबेरी
अर्धा लिटर दूध
गोड बिस्किटे
एक कप आइस्क्रीम
काही चिरलेले बदाम
स्ट्रॉबेरी शेक रेसिपी
 
सर्व प्रथम स्ट्रॉबेरी स्वच्छ धुवून घ्या. आता स्ट्रॉबेरीचे जाड तुकडे करा. आता शेक बनवण्यासाठी प्रथम कंटेनरमध्ये दूध घाला आणि त्यात चिरलेली स्ट्रॉबेरी मिक्स करा. आता ग्राइंडरमध्ये चांगले बारीक करून घ्या.
सर्व्ह करण्यासाठी प्रथम काचेचा एक उंच ग्लास घ्या. आता त्यात 2 बिस्किटे टाका आणि तळाशी जमा करा. आता त्यात आइस्क्रीम घाला आणि वर स्ट्रॉबेरी मिल्कशेक घाला.
स्ट्रॉबेरी शेक चिरलेले बदाम, छोटे स्ट्रॉबेरीचे तुकडे घालून सजवा. 2 बर्फाचे तुकडे घालून थंड सर्व्ह करा. तुम्ही ते नाश्त्यात किंवा तुम्हाला हवे तेव्हा पिऊ शकता.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

आरोग्यासाठी सुपरफूड नाचणीच्या ५ चविष्ट आणि पौष्टिक रेसिपीस

दररोज उन्हात बसूनही व्हिटॅमिन डीची कमतरता दूर होत नाही? सूर्यप्रकाश घेताना या गोष्टी लक्षात ठेवा

रेल्वेमध्ये दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ४,६५१ शिकाऊ पदांची भरती सुरू, संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

हिवाळ्यात टाचांना पडताहेत भेगा? झोपण्यापूर्वी करा हे सोपे घरगुती उपाय

जेवल्यानंतर १० मिनिटे चालण्याची सवय लावा; शरीराला होतील हे आरोग्यदायी फायदे

पुढील लेख
Show comments