- लाईफस्टाईल
» - खाद्य संस्कृती
» - ग्लासातल्या ग्लासात
कोको ऑरेंज ड्रिंक
साहित्य : नारळाचे पाणी, दोन चमचे ऑरेंज स्क्वॉश, एक चमचा लिंबाचा रस, दोन संत्र्याचे काप, बारीक केलेला बर्फ. कृती : नारळाचे पाणी काढून त्यात असेलेली मलाई एका भांड्यात काढून घ्यावी. दोघांना लिक्विडाइजरमध्ये टाकून एकजीव करावे. प्रत्येक ग्लासमध्ये एक टेबल स्पून ऑरेंज स्क्वॉश आणि अर्धा चमचा लिंबाचा रस टाकावा. नारळाचे पाणी व बारीक केलेला बर्फ यांचे मिश्रण ग्लासात भरावे. प्रत्येक ग्लासात एक- एक संत्र्याची फोड अर्धवट खोचावी व सर्व्ह करावे.