शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. ग्लासातल्या ग्लासात
Written By

बीटरूट कोकनट ज्यूस

साहित्य: मध्यम बीटरूट, अर्धीवाटी ओले नारळ. 
 
कृती: नारळ आणि बीटरूट एकत्र  करून मिक्सरमधून बारीक करावे. आवडीप्रमाणे गार पाणी घालून नंतर चाळणीने  गाळून घ्यावे. सर्व्ह करतेवेळी त्यात 1 चमचा मध मिसळावा. हवे असल्यास 1 चमचा लिंबाचा रस मिसळवावा.