- लाईफस्टाईल
» - खाद्य संस्कृती
» - ग्लासातल्या ग्लासात
मिडनाइट ब्युटी
साहित्य : 2 कप रोज सिरप, 1 कप ऑरेंज स्क्वॅश, 1/2 कप लाईम ज्यूस कार्डियल, 450 ग्रॅम क्रीम, सजावटीसाठी टिंड चेरी. कृती : वर दिलेले सर्व साहित्य घेऊन त्यात 1 कप पाणी मिसळून मिक्सरमधून चांगले फेटून घ्यावे. बर्फाचा चुरा व चेरी टाकून सर्व्ह करावे.