शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. ग्लासातल्या ग्लासात
Written By

हरियाली कुल्फी

साहित्य:  1 डबा कंडेन्स मिल्क, 1 कप घट्ट साय, 2 कप दूध, थोडे बदाम भिजवून, सोलून, जाड वाटून, हिरवा रंग 2 थेंब, पेपरमिंट इसेन्स, पिस्ते काप. 
 
कृती:
कोमट दूध, साय, कंडेन्स मिल्क मिक्सरमध्ये घुसळा. त्यात रंग, इसेन्स, वाटलेले बदाम, पिस्ते काप घाला. चव बघून थोडी साखर घाला. फ्रीजरमध्ये सेट करा.