Marathi Biodata Maker
✕

Surya Grahan 2019: सूर्यग्रहण होण्याच्या एक दिवस आधी मंदिरांचे कपाट बंद ठेवण्यात येतील, हे कामे करू नये

Updated: शनिवार, 14 डिसेंबर 2019 (12:30 IST)
 
सूर्यग्रहण आणि सुतक वेळ (solar eclipse December 2019 Date And Sutak Time) 
सूर्यग्रहणाचे सुतक ग्रहणाहून 12 तास आधी 25 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजून 32 मिनिटापासून सुरू होईल, जे 26 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजून 57 मिनिटावर संपेल. सुतक काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाहीत. असे सांगितले जात आहे की हे आंशिक सूर्यग्रहण सकाळी 8.17 मिनिटांनी सुरू होईल आणि 10:57 वाजता समाप्त होईल.
 
या गोष्टी करणे टाळा
धर्मग्रंथानुसार, ग्रहण दरम्यान भगवद मूर्तीला स्पर्श करणे, अन्न यासह सर्व निषिद्ध कृत्ये टाळणे चांगले आहे. सूर्यग्रहण कर्क, तुला, कुंभ, मीन राशीसाठी शुभ परिणाम देईल, तर ते इतर जातकांसाठी संमिश्र राहणार आहे. ज्योतिषांच्या मते गुरुवारी सकाळी 8:21 पासून सूर्यग्रहण सुरू होत आहे, त्यामुळे सुतकामुळे मंदिराचे दरवाजे १२ तास अगोदर बंद होतील.

सर्व पहा

Happy Amla Navami 2026 आवळा नवमी शुभेच्छा

अक्षय नवमी २०२६: १८ नोव्हेंबर रोजी करा 'हे' खास उपाय; भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने घरात नांदेल अखंड समृद्धी!

आवळा नवमी २०२६: तारीख, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि या दिवसाचे धार्मिक महत्त्व जाणून घ्या!

मारुतीरायाची कृपा प्राप्त करण्यासाठी मंगळवारी या प्रकारे आराधना करावी

श्री सद्गुरु शंकर महाराजांची आरती

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments