शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रहण
Written By

Surya Grahan 2024: वर्षाचे पाहिले सूर्य ग्रहण सव्वा 4 तास राहिल, या 5 राशिच्या लोकांसाठी शुभ आहे

Surya Grahan 2024 Rashifal: वैदिक ज्योतिष शास्त्रनुसार, वर्ष 2024 चे पाहिले सूर्य ग्रहण 8 एप्रिलला लागणार आहे. वैज्ञनिकांच्या दृष्टिने ग्रहण एक खगोलीय घटना आहे पण ज्योतिष शास्त्र मध्ये ग्रहणाचे खूप महत्व आहे. ज्योतिष शास्त्रनुसार, वर्ष 2024 चे पूर्ण सूर्य ग्रहण 54 वर्षांनी येणार आहे. भारतीय वेळेनुसार, सूर्य ग्रहण लागण्याची वेळ रात्री 9 वाजून 12 मिनिटांपासून मध्य रात्री 1 वाजून 25 मिनिटांपर्यंत राहिल. सूर्य ग्रहणचा प्रभाव  पूर्ण उत्तरी अमेरिकावर संपूर्णपणे पडेल. 
 
ज्योतिषांच्या मते, वर्ष 2024 चे पाहिले सूर्य ग्रहण मीन राशि आणि स्वाति नक्षत्र मध्ये  लागणार आहे. या ग्रहणचा प्रभाव भारतावर पडणार नाही. पण ज्या शुभ संयोग मध्ये ग्रहण लागत आहे. त्याचा प्रभाव राशींवर पडणार आहे. तर आज या लेखात जाणून घेऊ या की, कोणत्या कोणत्या 5 राशींवर सूर्य ग्रहणाचा प्रभाव पडणार आहे. 
 
मेष राशि
मेष राशि च्या लोकांसाठी वर्ष 2024 चे पाहिले सूर्य ग्रहण खूप शुभ आहे. या वेळी तुमचे शत्रु दुबळे पडू शकतात. कारण त्यांचे सर्व कारस्थान दुबळे पडणार आहे. कार्यक्षेत्रात मान-सम्मान टिकून राहिल. सोबतच आरोग्य, आर्थिक जीवन आणि वैवाहिक जीवनात आनंद राहिल 
 
वृषभ राशि
वृषभ राशिच्या  लोकांसाठी हे  सूर्य ग्रहण अनुकूल असणार आहे. करियर आणि व्यवसाय मध्ये दुप्पट नफा मिळेल. सोबतच धन लाभाची स्थिति देखील बनत आहे. कार्यक्षेत्र मध्ये प्रगति होईल. ज्यामुळे पहिल्यापेक्षा आर्थिक स्थिति मध्ये सुधारणा होईल. सर्व समस्यांपासून मुक्ती मिळेल. 
 
मिथुन राशि
वर्षाचे पाहिले सूर्यग्रहण मिथुन राशिच्या लोकांसाठी अत्यंत लाभदायक आहे. ग्रहण काळात कौटुंबिक नातेसंबंधत सुधारणा होईल. सोबतच नौकरी आणि व्यवसाय मध्ये देखील लाभ होईल. गुंतवलेले पैसे डबल होण्याची शक्यता आहे. आवकचे नविन स्त्रोत येतील. 
 
कर्क राशि
कर्क राशिच्या लोकांसाठी सूर्य ग्रहण करियरच्या बाबतीत शुभ असेल. करियरमध्ये येणारी सर्व समस्या लवकर समाप्त होईल. सोबतच नौकरी आणि व्यवसायमध्ये खूप प्रगती होईल. 
 
धनु राशि
सूर्य ग्रहणचा प्रभाव धनु राशिच्या लोकांसाठी खूप शुभ असेल. या दरम्यान तुम्हाला अचानक धन प्राप्ति होऊ शकते, सोबतच मान-सम्मान मध्ये वाढ होईल. सर्व अडकलेले कार्य पूर्ण होतील. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्यमाहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik