1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. उपवासाचे पदार्थ
  4. रताळू स्वीट पोळी (Navaratri special recipe)

Navaratri Special Recipe | रताळू स्वीट पोळी (Navaratri special recipe)

साहित्य : 250 रताळू उकळलेले, 1 कप राजगिरेचा आटा, 1/2 शिंगाडेचा आटा, 1/2 चमचा वेलची पूड, 1/4 कप नारळाचा किस, 1/2 पीठी साखर, साजुक तूप आवश्यकतेनुसार, 1/2 किलो रबडी.

कृती : उकळलेले रताळू सोलून त्यांना एकजीव करावे. राजगिर्‍याचा पीठात शिंगाडेचे पीठ, नारळ, रताळू, वेलची पूड, साखर व दोन मोठे चमचे तूपाचे मोहन घालून कणकेसारखा गोळा भिजवावा. आता या कणकेच्या पोळ्या लाटून तूपासोबत दोन्हीबाजूने शेकून घ्यावा. रबडी सोबत ह्या गरम गरम पोळ्या सर्व्ह करावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
पुढील लेख
श्रावणातील भाज्या : करटुलं (कंटोल)