गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. उपवासाचे पदार्थ
Written By

उपवासाची कचोरी

साहित्य: 4 उकडून किसलेले बटाटे, वर्‍याचं पीठ.
सारण: 1 नारळाचा चव, मीठ, वाटलेली हिरवी मिरची, 2 चमचे लिंबाचा रस, कोथिंबीर, काजू तुकडे व बेदाणे.


 
कृती: नॉनस्टिक पॅनमध्ये नारळाचा चव परतून घ्या. कोथिंबीर सोडून इतर सर्व साहित्य घाला. गार झाल्यावर कोथिंबीर घाला. बटाटय़ाची वाटी वळून, त्यात सारण भरून कचोरी बनवा. वर्‍याच्या पिठात घोळवून तळा.