रविवार, 23 फेब्रुवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. उपवासाचे पदार्थ
Written By

महाशिवरात्र उपवासाला बनवा Potato peanut chaat recipe

Potato peanut chaat
साहित्य-
दोन उकडलेले बटाटे
अर्धा कप भाजलेले शेंगदाणे
एक हिरवी मिरची  
सेंधव मीठ
अर्धा टीस्पून मिरे पूड 
एक चमचा लिंबाचा रस
कोथिंबीर
कृती-
सर्वात आधी उकडलेले बटाटे घेऊन ते सोलून घ्यावे. आता एका बाऊलमध्ये त्याचे लहान तुकडे करा. त्यात भाजलेले शेंगदाणे, मिर्चीचे तुकडे, सेंधव मीठ आणि मिरे पूड घाला. आता हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून त्यावर लिंबाचा रस घालावा. आता  वरून कोथिंबीर गार्निश करावी. तर चला तयार आहे आपली उपवासाची आलू पीनट चाट रेसिपी, नक्कीच सर्व्ह करा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.