शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. महाशिवरात्री
Written By
Last Updated : शुक्रवार, 8 मार्च 2024 (10:12 IST)

महाशिवरात्रीच्या शुभेच्छा Mahashivratri 2024 Wishes In Marathi

Mahashivratri wishes
शिवाचा महिमा आहे अपरंपार, 
भगवान शिव करेल सर्वांचा उद्धार, 
त्याची कृपा आपल्यावर कायम राहो, 
आपल्या सर्वांवर शंकराचा आशिर्वाद राहो…
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा
 
ॐ मध्ये आस्था
ॐ मध्ये विश्वास
ॐ मध्ये शक्ती
ॐ मध्ये सर्व संसार
ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात
जय शिव शंकर
महाशिवरात्रिच्या हार्दिक शुभेच्छा
 
शिवाच्या शक्तीने, 
शिवाच्या भक्तीने, 
आनंदाची येईल बहार, 
महादेवाच्या कृपेने, 
पूर्ण होवो तुमच्या इच्छा वारंवार…
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
 
शिवाच्या ज्योतीने वाढेल प्रकाश
जो येईल शिवाच्या द्वारी
शिव सर्व संकटातून मुक्तता करी..
हर हर महादेव…
महाशिवरात्रिच्या हार्दिक शुभेच्छा
 
शिव आहे सत्य, शिव आहे अनंत
शिव आहे अनादी, शिव भगवंत आहे
शिव आहे ओमकार, शिव आहे ब्रह्म
शिव आहे शक्ती, शिव आहे भक्ती
चला शंकराचे करूया नमन
राहो शिवाचा आशिर्वाद आपल्यावर कायम
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा
 
एक पुष्प..
एक बेल पत्र..
एक तांब्या पाण्याची धार..
करेल सर्वांचा उद्धार
जय भोले बम-बम भोले
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा
 
ॐ नमः शिवाय, 
सर्व भक्तांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा
 
सौराष्ट्रे सोमनाथंच श्री शैले मल्लिकार्जुनम् ।
उज्जयिन्यां महाकालमोंकारममलेश्वरम् ॥
केदारे हिगवत्पृष्ठे डाकिन्यां भीमशंकरम् ।
वाराणस्यांच विश्वेशं त्र्यम्बंक गौतमी तटे ॥
वैद्यनाथं चिताभूमौ नागेशं दारुकावने ।
सेतुबन्धे च रामेशं घृष्णेशंच शिवालये ॥
एतानि ज्योतिर्लिंगानि प्रातरुत्थाय य: पठेत् ।
जन्मान्तर कृत पापं स्मरणेन विनश्यति ॥
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
 
जी काळाची चाल आहे ती भक्तांची ढाल आहे
क्षणात बदलेल सृष्टीला तो महाकाल आहे
जय महाकाल हर हर महादेव
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
 
भक्तीत शक्ती
शक्तीमध्ये संसार
त्रिलोकात ज्याची चर्चा
तो शंकराचा सण आहे आज
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा