शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. उपवासाचे पदार्थ
Written By

रताळी पोळी

साहित्य- 250 ग्रॅम उकडलेली रताळी, 1 कप राजगिर्‍याचे पीठ, अर्धा कप शिंगाड्याचे पीठ, अर्धा चमचा वेलची पूड, 1/4 कप नाराळचा किस, अर्धा कप पिठी साखर, साजूक तूप, अर्धा किलो रबडी.
 
कृती- उकडलेली रताळे सोलून त्यांना एकजीव करावे. राजगिर्‍याच्या पिठात शिंगाड्याचे पीठ, नारळ, रताळी, वेलची पूड, साखर व दोन मोठे चमचे तुपाचे मोहन घालून कणकेसारखा गोळा भिजवावा. आता या कणकेच्या पोळ्या लाटून तुपासोबत दोन्ही बाजूने शेकून घ्या. रबडीसोबत गरम गरम पोळ्या सर्व्ह करा.