मंगळवार, 10 मार्च 2026
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. फेंगशुई
  4. »
  5. फेंगशुई आर्टीकल
Written By वेबदुनिया|

अरोवन मासा

अरोवन मासा
अरोवन मासा सर्वांत प्रभावशाली फेंगशुई मासा आहे. चिनी भाषेत अरोवन माशाला 'कम लुंग यू' म्हटले जाते. याचा अर्थ आहे सोनेरी ड्रॅगन मासा. अरोवन मासे पौराणिक संपत्तीचे अधिकारी असतात. करियरमध्ये संधी व तत्काळ प्रगतीसाठी याला कार्यालयाच्या उत्तर किंवा आग्नेय कोप-यात ठेवावे.