दीड दिवसाचा गणपती विसर्जन मुहूर्त 2025
गुरुवार, २८ ऑगस्ट २०२५ रोजी दीड दिवसानंतर गणेश विसर्जन
गणेश विसर्जनासाठी चोघड्याचा शुभ मुहूर्त
सकाळचा मुहूर्त (चर, लाभ, अमृत) - दुपारी १२:४० ते दुपारी ३:४८
संध्याकाळचा मुहूर्त (शुभ) - संध्याकाळी ०५:२२ ते संध्याकाळी ०६:५६
संध्याकाळचा मुहूर्त (अमृत, चर) - संध्याकाळी ०६:५६ ते रात्री ०९:४८
रात्रीचा मुहूर्त (लाभ) - १२:४० ते सकाळी ०२:०५,
२९ ऑगस्ट पहाटेचा मुहूर्त (शुभ, अमृत) - ०३:३१ ते ०६:२३ पर्यंत
तिसर्या दिवशी गणेश विसर्जन
शुक्रवार, २९ ऑगस्ट २०२५ तारखेच्या दिवशी गणेश विसर्जन
गणेश विसर्जनासाठी चोघड्याचा शुभ मुहूर्त
सकाळचा मुहूर्त (चर, लाभ, अमृत) - सकाळी ०६:२३ ते सकाळी ११:०५
दुपारचा मुहूर्त (चर) - संध्याकाळी ०५:२१ ते ०६:५६
दुपारचा मुहूर्त (शुभ) - दुपारी १२:३९ ते ०२:१३
रात्रीचा मुहूर्त (लाभ) - रात्री ०९:४७ ते रात्री ११:१३
रात्रीचा मुहूर्त (शुभ, अमृत, चर) - ३० ऑगस्ट रोजी सकाळी १२:३९ ते ०४:५७ पर्यंत
५ व्या दिवशी गणेश विसर्जन
रविवार, ३१ ऑगस्ट २०२५ रोजी
गणेश विसर्जनासाठी चोघड्याचा शुभ मुहूर्त
सकाळचा मुहूर्त (चर, लाभ, अमृत) - सकाळी दुपारी ०७:५७ ते १२:३९
दुपारचा मुहूर्त (शुभ) - दुपारी दुपारी ०२:१२ ते ०३:४६
संध्याकाळचा मुहूर्त (शुभ, अमृत, चर) - संध्याकाळी रात्री ०६:५४ ते ११:१३
रात्रीचा मुहूर्त (लाभ) - पहाटे ०२:०५ ते ०३:३१
१ सप्टेंबर पहाटेचा मुहूर्त (शुभ) - सकाळी ०४:५७ ते सकाळी ०६:२३
७ व्या दिवशी गणेश विसर्जन
मंगळवार, २ सप्टेंबर २०२५ रोजी
गणेश विसर्जनासाठी चोघड्याचा शुभ मुहूर्त
सकाळचा मुहूर्त (चर, लाभ, अमृत) - सकाळी ०९:३१ ते ०२:१२
दुपारचा मुहूर्त (शुभ) - दुपारी ०३:४५ ते संध्याकाळी ०५:१९
संध्याकाळचा मुहूर्त (लाभ) - रात्री ०८:१९ ते रात्री ०९:४५
रात्रीचा मुहूर्त (शुभ, अमृत, चर) - रात्री ११:१२ ते सकाळी ०३:३१
६ सप्टेंबर २०२५ रोजी अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन
गणेश विसर्जनासाठी चोघड्याचा शुभ मुहूर्त
सकाळचा मुहूर्त (शुभ) - सकाळी ०७:५७ ते सकाळी ०९:३१
दुपारचा मुहूर्त (चर, लाभ, अमृत) - दुपारी १२:३७ ते संध्याकाळी ५:१६
संध्याकाळचा मुहूर्त (लाभ) - संध्याकाळी ०६:४९ ते रात्री ०८:१६
रात्रीचा मुहूर्त (शुभ, अमृत, चर) - रात्री ०९:४३ ते ०२:०४
०७ सप्टेंबर पहाटेचा मुहूर्त (लाभ) - पहाटे ०४:५८ ते ०६:२५
चतुर्दशी तिथी प्रारंभ - ६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ०३:१२
चतुर्दशी तिथी समाप्ती - ०७ सप्टेंबर २०२५ रोजी उ.रात्रौ ०१:४१ मिनटाला