यवतमाळ : गणपती विसर्जनासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

शनिवार,सप्टेंबर 10, 2022
लालबागच्या राजाची मिरवणूक शुक्रवारी दुपारी १२ वाजता मंडपातून निघाली होती. तब्बल २३ तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचं गिरगावच्या समुद्रात विसर्जन करण्यात आले. सकाळी ९.१४ मिनिटांनी लालबागच्या राजाचं विसर्जन झालं.
पुण्यात दुपारी बारा वाजता सुरू झालेल्या पुण्याच्या दिमाखदार गणेश विसर्जन मिरवणुकीतील मानाच्या चार गणपतींच्या विसर्जनालाच आठ तास लागले.
वर्ध्यातील मांडवा इथं गणपती विसर्जनासाठी गेलेल्या तीन जणांचा बंधाऱ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेने गावात शोककळा पसरली. वर्ध्यात गावागावत गणपती विसर्जन केलं जात आहे. मांडवा गावातील काही तरुण गावाशेजारी असणाऱ्या मोती नाला बंधाऱ्यात गणपती ...
कोल्हापूर शहरातील मुख्य विसर्जन मार्गावरील मिरजकर तिकटीला गणपती पुढे सोडण्यावरून वादावादी झाली. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करत परिस्थिती नियंत्रणात आणली. कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यामुळे परिसरात काही काळ गोंधळ झाला होता. त्यामुळे ...
कोळीवाडा विसर्जन घाटावर सायंकाळी साडेसात वाजता जनरेटरसाठी जोडणी घेतलेली विजेची तार गणेशभावीकांच्या अंगावर पडल्याने तब्बल ११ गणेशभक्तांना विजेचा शाॅक (झटका) लागल्याने एकच खळबळ माजली. डोक्यावर पाऊस पडत असताना लाडक्या गणेशबाप्पांना निरोप देत असताना ही ...
लाडक्या गणरायाला अनंत चतुर्दशीच्या दिवशी निरोप देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका विविध सेवा-सुविधांसह सुसज्ज आहे. महानगरपालिका आयुक्त डॉ. इ. सिं. चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनात अनंत ...
बुधवारपासून येत्या आठ दिवस म्हणजे १४ सप्टेंबपर्यंत संपूर्ण राज्यभरात विजा आणि गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, येत्या तीन दिवसांत गणपती विसर्जनदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे.
नाशिक : येथील गणेशोत्सवात पोलिसांची सकारात्मक भूमिका असून त्यामुळे विसर्जन मिरवणुकीमध्ये सार्वजनिक मंडळानी प्रबोधनात्मक विषयावरील देखावे सादरीकरणासह शांतता उत्साहपूर्ण वातावरणात बाप्पाला निरोप द्यावा. तसेच विसर्जन हे रात्री १२ वाजेपर्यंत पूर्ण करावे ...
राज्यभरात सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. घराघरांमध्ये बाप्पा विराजमान होतातच. पण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळंही गणपती बाप्पांच्या आकर्षक, भव्य आणि वेगवेगळ्या स्वरूपातल्या मूर्तींची प्रतिष्ठापना करतात. अगदी ट्रेंडमध्ये असलेल्या चित्रपटांपासून ...
भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह रविवारी रात्री मुंबईत पोहोचले. आज ते लालबागच्या गणपतीचे आणि नंतर मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात गणरायाचे दर्शन घेतील. तेथून अमित शाह उपमुख्यमंत्री देवेंद्र ...
सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवात शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरती डिप्लोमसी सुरू केली आहे. या माध्यमातून त्यांनी अनेक राजकीय डावपेच यशस्वी करण्याचा निर्धार केल्याचे दिसतो. म्हणूनच शिंदे हे विविध नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या ...
राज्यात गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला जात आहे. मुंबईत प्रसिद्ध असलेला आणि नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला लालबागचा राजा पुन्हा एकदा लालबाग परिसरात विराजित झाल आहे. तसेच, या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गणेश भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. ...
उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये एका मुस्लिम कुटुंबाविरोधात फतवा काढण्यात आला आहे. येथे रुबी आसिफ खान नावाच्या मुस्लिम महिलेने घरात गणेशजीची मूर्ती बसवली, त्यानंतर ती मौलानाच्या निशाण्यावर आली. मुस्लिम महिलेने सांगितले की, ती हिंदूंचा प्रत्येक सण साजरी ...
गणेश मूर्तीवरील रासायनिक रंग आणि निर्माल्य पाण्यात मिसळल्यास पाण्याचे प्रदूषण होते. हे प्रदूषण रोखण्यासाठी यंदा शहरातील निवडक विसर्जनठिकाणी पाण्यातील रासायनिक घटक शोषून पाणी शुध्दीकरण करणाऱ्या वनस्पतींचे तरंगते तराफे (फ्लोटिंग बेड) सोडण्यात येणार ...
गणेश मुर्तीचे विसर्जन इचलकरंजीत पंचगंगा नदीत वाहत्या पाण्यात करा अशी ठाम मागणी आमदार प्रकाश आवाडे आणि हिंदुत्ववादी संघटनेनी केली आहे. मात्र पंचगंगा नदीत गणेश विसर्जन करता येणार नाही असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. विनाकारण चुकीच्या संकल्पना ...
डिजिटल पेमेंट्स व आर्थिक सेवा कंपनी, तसेच क्यूआर व मोबाइल पेमेंट्सची अग्रणी कंपनी ब्रॅण्ड पेटीएमला दोन वर्षांच्या अंतरानंतर परतत असलेला मुंबईचा सर्वात जुना व सर्वात लोकप्रिय लालबागचा राजा उत्सवासाठी विशेष अधिकार देण्यात आले आहेत. कंपनी आपल्या अॅपवर ...
यंदा कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने राज्य सरकारने सर्वच सण-उत्सवावरील निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे, रश्मी ...
गणेश चर्तुर्थीच्या दिवशी लालबागच्या राजाचे दर्शन घेत असताना मंडप परिसरात एक अप्रिय घटना घडली आहे. लालबागच्य राजाच्या दरबारात भाविक आणि सुरक्षारक्षकांमध्ये वाद झाला. लालबागच्या राजाच्या मुखदर्शनच्या रांगेत उभ्या असलेल्या एका महिलेमध्ये आणि काही महिला ...
तब्बल दोन वर्षानंतर कोरोनाच्या विळख्यातून सुटल्यानंतर कोणत्याही निर्बंधांशिवाय आज गणरायाचे आगमन ढोल ताश्यांचा गजरात मोठ्या जल्लोषात होत आहे. भाविक आपल्या लाडक्या बाप्पाचा आगमनाच्या तयारीत सज्ज आहे. मुंबई, पुणे या ठिकाणी भाविकांची गर्दी आपल्या ...