1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश स्तवन
Written By
Last Updated : गुरूवार, 8 सप्टेंबर 2022 (09:19 IST)

Ganpati Visarjan Mantra हे 2 मंत्र म्हणत देवाला निरोप द्या, मिळेल भरभरुन आशीर्वाद

यंदा 9 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असून आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा काळ जवळ येत आहे. तेव्हा विसर्जनावेळी केवळ 2 शुभ मंत्र म्हणत बाप्पाचा निरोप दिला तर जीवनात सुख-समृद्धी नांदेल आणि गणरायाचा भरभरुन आशीर्वाद मिळेल.
 
श्री गणेश विसर्जन मंत्र 1
यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय मामकीम्।
इष्टकामसमृद्धयर्थं पुनर्अपि पुनरागमनाय च॥
श्री गणेश विसर्जन मंत्र 2
गच्छ गच्छ सुरश्रेष्ठ स्वस्थाने परमेश्वर।
मम पूजा गृहीत्मेवां पुनरागमनाय च॥