शनिवार, 25 एप्रिल 2026
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 7 एप्रिल 2014 (10:24 IST)

पहिल्या टप्प्यासाठी सुरक्षा व्यवस्था सज्ज

aasam
लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदानास आजपासून (सोमवार) सुरुवात होत असून नक्षलग्रस्त भागात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

पूर्वांचल,झारखंड आणि छत्तीसगडमधील नक्षलप्रभावित भागात पहिल्या टप्प्यातील मतदान 7, 9 आणि 10 एप्रिल रोजी होणार आहे. यापैकी सहा लोकसभा मतदार संघात सोमवारी मतदान होणार आहे.

सुरक्षा व्यवस्थेसाठी निमलष्करी दल आणि राज्यातील पोलिस तैनात करण्‍यात आले आहे. जवळपास 1.3 लाख जवानांची फौज तैनात करण्‍यात आली आहे. नक्षल विरोधी कारवायात