- धर्म
» - हिंदू
» - देव-देवता
शनी देवतेचे स्वरूप
शनैश्चराची शरीर-कांती इंद्रनीलमणिसारखा आहे.याच्या डोक्यावर स्वर्णमुकुट, गळ्यात माळा व शरीरावर नीळ्यारंगाचे सुशोभित वस्त्र आहे. 27 शनी घुबडावर स्वार असतात.त्यांच्या हातात धनुष्यबाण, त्रिशूळ आहे. आणि त्यांनी वरमुद्रा धारण केली आहे.