बुंदीची भाजी
ND
कृती : कांदे बारीक कापावे, टोमॅटो, बटाटे व सिमला मिरचीचे मोठे काप करावे. तूप गरम करून कांदा परतावा. त्याला गुलाबी रंग आला की त्यात मसाले टाकावे आणि टोमॅटो, बटाटे व सिमला मिरची व बुंदी मिसळावी. मध्यम शिजवावी. चटपटी स्वादिष्ट बुंदीची भाजी तयार.
