कृती : बटर आणि कस्टर्ड एकत्र करून फेटावे. त्यात मैदा, बेकिंग पावडर, सोडा आणि इसेंस घालून फेटून घ्यावे. नंतर त्यात खवा घालावा. तूप लावलेल्या भांड्यात हे मिश्रण ओतून त्यावर काजू चे काप, बदाम आणि अक्रोड घालावे. 180 डिग्री से. वर 25 मिनिटापर्यंत बेक करावे.