गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुरूपौर्णिमा
Written By
Last Modified: गुरूवार, 22 जुलै 2021 (23:26 IST)

गुरु पौर्णिमा 2021: 23 जुलै रोजी आपल्या लग्नानुसार गुरुची उपासना करा, तुमची मनोकामना पूर्ण होईल

गुरु हा भगवंताचा पहिला उपासक मानला जातो. गुरुशिवाय ज्ञान मिळू शकत नाही. गुरूंचा आशीर्वाद मिळविण्यासाठी आपल्या जन्माच्या लग्नानुसार उपासना करायला पाहिजे. 12 लग्नाचे 12 मंत्र वाचा-
 
मेष लग्न- ॐ वरिष्ठाय नम:।
वृषभ लग्न ॐ गुणाकराय नम:।
मिथुन लग्न- ॐ अव्ययाय नम:।
कर्क लग्न- ॐ जेत्रे नम:।
सिंह लग्न-- ॐ अभिष्टाय नम :।
कन्या लग्न- ॐ धनुर्धराय नम:।
तुला लग्न- ॐ गिरीशाय नम:।
वृश्चिक लग्न- ॐ अन्नताय नम:।
धनू लग्न- ॐ श्रीमते नम:।
मकर लग्न- ॐ वाशिने नम:।
कुंभ लग्न- ॐ गोचराय नम:।
मीन लग्न- ॐ गीष्पतये नम:।