गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शनिवार, 6 जून 2020 (07:20 IST)

10 चमत्कारी नमस्कार मंत्र जे आपल्याला देतील अफाट धन

श्री रामानुज 
 
धनप्राप्ती साठीचे 10 चमत्कारी नमस्कार मंत्र वाचा
 
आजच्या युगात पैश्याची गरज कोणाला नाही? एखाद्याला योग्य मंत्राचा वापर करून भगवंतांला आळवल्यास लक्ष्मीकृपेची प्राप्ती होते. जाणून घेउया अशे 10 चमत्कारी मंत्र  ज्यांचा जाप केल्यास आपणास धनप्राप्ती होईल.
 
या मंत्रांपैकी कुठले ही 1 मंत्र निवडा आणि सकाळ, दुपार आणि रात्री झोपताना किमान 5 - 5 वेळा नियमाने या मंत्राचा जप करावा. देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपादृष्टी राहील.
 
लक्ष्मी प्राप्तीचे 10 चमत्कारिक मंत्र 
* ॐ धनाय नम:
* ॐ धनाय नमो नम:
* ॐ लक्ष्मी नम:
* ॐ लक्ष्मी नमो नम:
* ॐ लक्ष्मी नारायण नम:
* ॐ नारायण नमो नम:
*  ॐ नारायण नम:
* ॐ प्राप्ताय नम:
* ॐ प्राप्ताय नमो नम:
* ॐ लक्ष्मी नारायण नमो नम: