testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

चाणक्य नीती: जगात आहे फक्त चार मूल्यवान वस्तू, बाकी सर्व बेकार

आचार्य चाणक्य द्वारा सांगण्यात आलेल्या नीती आज देखील प्रभावी आणि सत्य साबीत होत आहे. आचार्य चाणक्याने ज्या नीती सांगितल्या आहे आणि जर व्यक्ती त्याचा योग्य प्रकारे पालन करेल तर त्याचे कल्याणच होईल. आजच्या युगात प्रत्येक मनुष्याला जास्त पैसे कमावायचे आहे आणि जास्तीत जास्त सुख भोगायचे आहे. कोणाला अकूत संपत्तीची इच्छा असते तर कोणाला मान-सन्मानाची, तसेच कोणी धावपळीच्या जीवनातून दूर मोक्ष प्राप्तीची इच्छा ठेवतो.

जगात दानापेक्षा मोठी कुठलीच वस्तू नाही
आचार्य चाणक्य ने सांगितले की या जगात भोजन आणि पाणीचे दानच महादान आहे. त्याशिवाय कुठलीही दुसरी वस्तू या जगात मौल्यवान नाही आहे. जो व्यक्ती गरिबाला भोजन आणि पाणी पाजतो तिच पुण्य आत्मा आहे. म्हणून दान जगातील चार सर्वश्रेष्ठ वस्तूंपैकी सर्वात मौल्यवान आहे.

chanakya
दुसरी मौल्यवान वस्तू - द्वादशी तिथी
आचार्य चाणक्याने हिंदू पंचांगातील बाराव्या तिथीला ज्याला आम्ही द्वादशी तिथी म्हणतो याला सर्वात पवित्र तिथी सांगितली आहे. द्वादशी तिथीच्या दिवशी पूजा-आराधना आणि उपास ठेवल्याने विष्णूची विशेष कृपा तुमच्यावर होते. द्वादशी तिथी विष्णूची प्रिय तिथी आहे.


सर्वात शक्तिशाली मंत्र
आचार्य चाणक्याने सांगितले की या जगात गायत्री मंत्रापेक्षा मोठे कोणतेही मंत्र नाही. गायत्रीला वेदमाता म्हणतात. चारी वेदांची उत्पत्ती गायत्रीहून झाली आहे.

आई'पेक्षा मोठे दुसरे कोणी नाही

आचार्य चाणक्यानुसार या पृथ्वीवर आई सर्वात मोठी आहे. आईपेक्षा मोठे कुठलेही देवता, तीर्थ आणि कोणतेही गुरू नाही. जी व्यक्ती आपल्या आई वडिलांची सेवा करतात
त्यांना अजून कोणाची भक्ती करण्याची गरज नसते.


चाणक्य नीती श्लोक
नात्रोदक समं दानं न तिथी द्वादशी समा।
न गायत्र्या: परो मंत्रो न मातुदेवतं परम्।।


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

धनत्रयोदशी 2019 : यमराजाचा आशीर्वाद मिळेल या 3 सोप्या ...

धनत्रयोदशी 2019 : यमराजाचा आशीर्वाद मिळेल या 3 सोप्या उपायांनी
धनत्रयोदशीला सर्वात आधी घराच्या प्रमुख दारावर कोणतेही धान्याचे (गहू किंवा तांदूळ) ढिगारा ...

Diwali 2019 प्रत्येक दिवसासाठी एक खास उपाय

Diwali 2019 प्रत्येक दिवसासाठी एक खास उपाय
दिवाळीचे 5 दिवस धन संकट दूर करण्यासाठी सर्वात उत्तम मानले गेले आहे. शास्त्रानुसार या ...

धार्मिक, वास्तू, वैज्ञानिक आणि फेंगशुईनुसार बांबू जाळणे ...

धार्मिक, वास्तू, वैज्ञानिक आणि फेंगशुईनुसार बांबू जाळणे अशुभ का आहे ते जाणून घ्या
शास्त्रानुसार बांबूच्या लाकडाला जाळण्यास मनाई आहे. बांबू कोणत्याही हवन किंवा पूजामध्ये ...

दिवाळी का साजरी केली जाते

दिवाळी का साजरी केली जाते
दिव्यांचा सण दिवाळी का साजरी केली जाते यामागे वेगवेगळ्या कहाण्या आणि परंपरा आहेत. म्हणतात ...

दिवाळीच्या काळी रात्री या प्रकारे करा काली पूजा, चमत्कार ...

दिवाळीच्या काळी रात्री या प्रकारे करा काली पूजा, चमत्कार घडेल
दिवाळीच्या 5 दिवसीय उत्सवात देवी कालीची दोनदा पूजा होते. एक नरक चतुर्दशीच्या दिवशी ज्याला ...

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना माझ्याशिवाय राहवत नाही. ते ...

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी गड किल्ल्यांना लग्नसमारंभांसाठी भाडे ...

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. संजय ...

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने ‘फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्स’ नावाचे एक नवे व्हिडीओ ...

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत
भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोलवर बंदी घातली आहे. ...