1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 जून 2018 (12:50 IST)

गरूड पुराणात गरिबी दूर करण्यासाठी देखील लिहिला आहे मंत्र

Garuda Purana
गरूड पुराणात फक्त श्राद्ध आणि तर्पणाबद्दलच लिहिले नाही आहे. बलकी यात लक्ष्मी प्राप्तीचे उपाय देखील सांगण्यात आले आहे. जर कोणाच्या जीवनात दरिद्रा लक्ष्मी, कायमची असेल अर्थात बर्‍याच वेळेपासून तो जातक गरिबीच्या घरात असेल तर यात गरिबी दूर करण्याचे अचूक मंत्र सांगण्यात आला आहे.  
 
अशी मान्यता आहे की या मंत्राला विधिपूर्वक नेमाने जप करणे आणि नंतर अनुष्ठान केल्याने एक महिन्यातच दरिद्रता किंवा गरीब नक्कीच दूर होते.  
 
मंत्र असा आहे : ओम जूं स
 
त्याशिवाय जर तुम्ही लागोपाठ सहा महिन्यापर्यंत श्रीविष्णू सहस्त्रनावाचा पाठ करत असाल तरी तुमची मनोकामना पूर्ण होते तसेच गरिबी देखील दूर होण्यास मदत मिळते. असे म्हटले जाते की श्रीविष्णू सहस्र नावाच्या पाठात सर्वकाही शक्य आहे मग ते करियरमध्ये यश असो किंवा आर्थिक तंगी दूर करायची असेल.