गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

कला, संगीत आणि साहित्यासाठी देवी शारदेचे 3 मंत्र

वसंत पंचमी वीणावादिनी देवी सरस्वतीचे आराधना पर्व आहे. या दिवशी कला, संगीत, साहित्य, विद्या आणि बुद्धी प्राप्तीव्यतिरिक्त संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठीही देवीची पूजा अर्चना केली जाते.
बुद्धी विकासासाठी वसंत पंचमीच्या दिवशी काली मातेचे दर्शन करून पेठा किंवा एखादे फळ अर्पित करून ऊँ ऐं ही क्लीं महा सरस्वत्यै नम: मंत्राचा जप केला पाहिजे.
 
न्यायालयीन प्रकरण, पती-पत्नी वाद किंवा आरोग्यासंबंधी समस्यांच्या समाधानासाठी दुर्गा सप्तशतीमध्ये वर्णित अर्गला स्रोत आणि कीलक स्रोताचे पाठ करून श्वेत वस्त्र दान केल्याने फायदा होईल.
 
संगीत, कला आणि साहित्याच्या क्षेत्रात यश प्राप्तीसाठी देवी सरस्वतीचे ध्यान करून हीं वाग्देव्यै हीं हीं मंत्राचे जप करावे. मधाचे नैवेद्य दाखवून प्रसाद स्वरूपात वितरित करावे.