1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: सोमवार, 11 डिसेंबर 2023 (16:22 IST)

Festival Calendar 2024 नवीन वर्षाचे कॅलेंडर, जाणून घ्या होळी-दिवाळी कधी आहे? जानेवारी ते डिसेंबर पर्यंतच्या सणांची यादी पहा

festivals 2024
Festival Calendar 2024: भारतातील प्रत्येक सण मोठ्या प्रेमाने आणि आनंदाने साजरा केला जातो. त्यामुळे प्रत्येक धर्माचे लोक सणांच्या कॅलेंडरची आतुरतेने वाट पाहत असतात, जे पाहून ते त्यांच्या आगामी दिवसांचे चांगले नियोजन करू शकतात. आता लोक नवीन वर्षाची आतुरतेने वाट पाहत आहेत, आम्ही तुमच्यासाठी 2024 सालातील सर्व प्रमुख सण आणि सुट्ट्यांची यादी घेऊन आलो आहोत, ज्याद्वारे तुम्ही जाणून घेऊ शकता की 2024 मध्ये होळी कधी आहे आणि दिवाळी कधी आहे?
 
गणेशोत्सव 7 सप्टेंबर ते 17 सप्टेंबरला अनंद चंतुर्दशी पर्यतं असेल. या वर्षी श्रावण 22 जुलै ते 19 ऑगस्ट पर्यंत राहील. शारदीय नवरात्री 3 ते 11 ऑक्टोबर दरम्यान साजरी होणार आहे.
 
वर्ष 2024 मधील महत्त्वाचे सण आणि उत्सव
जानेवारी 2024 List of January Festivals 2024
01 जानेवारी- नवीन वर्ष प्रारंभ
02 जानेवारी- निसर्ग दिवस
04 जानेवारी- कालाष्टमी
07 जानेवरी- सफला एकादशी
09 जानेवारी- मासिक शिवरात्री, भौमा प्रदोष व्रत
11 जानेवारी- अमावस्या
12 जानेवारी- स्वामी विवेकानंद जयंती, राष्ट्रीय युवा दिन, चंद्र दर्शन
14 जानेवारी- लोहरी, चतुर्थी व्रत
15 जानेवारी- मकर संक्रांती, पोंगल​, गंगा सागर स्नान
16 जानेवारी- शास्ती
17 जानेवारी- गुरु गोविंदसिंह जयंती
18 जानेवारी- दुर्गा अष्टमी व्रत
21 जानेवारी- पौष पुत्रदा एकादशी, रोहिणी व्रत
22 जानेवारी- कूर्म द्वादशी व्रत, सोम प्रदोष व्रत
23 जानेवारी- प्रदोष व्रत
24 जानेवारी- हजरत अली जन्मदिवस
25 जानेवारी- माघ स्नान सुरु, पौर्णिमा व्रत, पौष पौर्णिमा, श्री सत्यनारायण व्रत
​26 जानेवारी- प्रजासत्ताक दिन
29 जानेवारी- संकट चौथ, संकष्टी चतुर्थी
30 जानेवारी- गांधी समाधी
 
फेब्रुवारी 2024 List of February Festivals 2024
02 फेब्रुवारी - कालाष्टमी
07 फेब्रुवारी- प्रदोष व्रत
08 फेब्रुवारी- मासिक शिवरात्री
09 फेब्रुवारी- अमवास्या
11 फेब्रुवारी- चंद्रदर्शन
13 फेब्रुवारी- चतुर्थी व्रत
15 फेब्रुवारी - शास्ती
16 फेब्रुवारी -रथ सप्तमी
17 फेब्रुवारी- दुर्गा अष्टमी व्रत
18 फेब्रुवारी- रोहिणी व्रत
19 फेब्रुवारी- छत्रपती शिवाजी महाराज जयंती
21 फेब्रुवारी- प्रदोष व्रत
24 फेब्रुवारी- श्री सत्यनारायण व्रत, पौर्णिमा व्रत
28 फेब्रुवारी- संकष्टी चतुर्थी
 
मार्च 2024 List of March Festivals 2024
03 मार्च- कालाष्टमी
05 मार्च -स्वामी दयानंद सरस्वती जयंती
08 मार्च - महाशिवरात्री
10 मार्च - अमावस्या
11 मार्च-चंद्रदर्शन
13 मार्च- चतुर्थी व्रत
15 मार्च- शास्ती
16 मार्च- रोहिणी व्रत
17 मार्च- दुर्गा अष्टमी व्रत
22 मार्च- प्रदोष व्रत
24 मार्च- श्री सत्यनारायण व्रत, पौर्णिमा, होळी
25 मार्च- धुलिवंदन
28 मार्च-संकष्टी चतुर्थी
29 मार्च- गुडफ्रायडे
30 मार्च- रंगपंचमी
31 मार्च-ईस्टर
 
एप्रिल 2024 List of April Festivals 2024
02 एप्रिल- कालाष्टमी
06 एप्रिल- प्रदोष व्रत
07 एप्रिल - मासिक शिवरात्री
08 एप्रिल -अमावस्या
09 एप्रिल- गुढी पाडवा, उगादि
11 एप्रिल - रमजान (ईद उल फितर)
12 एप्रिल - रोहिणी व्रत, चतुर्थी व्रत
14 एप्रिल- शास्ती, डॉ. बाबा साहेब आंबेडकर जयंती
16 एप्रिल - दुर्गा अष्टमी व्रत
17 एप्रिल- रामनवमी
21 एप्रिल- प्रदोष व्रत, महावीर जन्म कल्याणक
22 एप्रिल- हाटकेश्वर जयंती
23 एप्रिल- पौर्णिमा, सत्यनारायण व्रत, हनुमान जयंती
27 एप्रिल- संकष्टी चतुर्थी
 
मे 2024 List of May Festivals 2024
01 मे- मे दिवस, महाराष्ट्र दिन, बुद्ध अष्टमी व्रत, कालाष्टमी
05 मे- प्रदोष व्रत
06 मे-मासिक शिवरात्री
07 मे- रवींद्रनाथ टागोर जयंती
08 मे- अमावस्या
09 मे- चंद्रदर्शन
10 मे- रोहिणी व्रत, परशुराम जयंती, अक्षय तृतीया​
11 मे- चतुर्थी व्रत
12 मे- श्री शंकराचार्य जयंती
13 मे - शास्ती
15 मे - बुद्ध अष्टमी व्रत, दुर्गा अष्टमी व्रत
20 मे- सोम प्रदोष व्रत
23 मे- पौर्णिमा, श्री सत्यनारायण व्रत, बुद्ध पौर्णिमा
26 मे- संकष्टी चतुर्थी
30 मे- कालाष्टमी
 
जून 2024 List of June Festivals 2024
04 जून- मासिक शिवरात्री, भौमा प्रदोष व्रत
06 जून- रोहिणी व्रत, अमावस्या
07 जून- चंद्रदर्शन, रथ यात्रा
10 जून- चतुर्थी व्रत
12 जून - शास्ती
14 जून- दुर्गा अष्टमी व्रत
17 जून- इद उल जुहा (बकरीद)
19 जून- प्रदोष व्रत
21 जून- पौर्णिमा, श्री सत्यनारायण व्रत, गुरु पौर्णिमा
25 जून - अंगारक संकष्टी चतुर्थी
28 जून- कालाष्टमी
 
जुलै 2024 List of July Festivals 2024
03 जुलै- रोहिणी व्रत, प्रदोष व्रत
04 जुलै- मासिक शिवरात्री
05 जुलै- अमावस्या
07 जुलै- चंद्रदर्शन
09 जुलै- चतुर्थी व्रत
12 जुलै- शास्ती
14 जुलै- दुर्गा अष्टमी व्रत
17 जुलै- मोहरम, आषाढी एकादशी
19 जुलै-प्रदोष व्रत
21 जुलै- पौर्णिमा, श्री सत्यनारायण व्रत
22 जुलै- श्रावण प्रारंभ
24 जुलै- संकष्टी चतुर्थी
28 जुलै- कालाष्टमी
31 जुलै- रोहिणी व्रत
 
ऑगस्ट 2024 List of August Festivals 2024
01 ऑगस्ट- प्रदोष व्रत
02 ऑगस्ट- मासिक शिवरात्री
04 ऑगस्ट- अमावस्या
05 ऑगस्ट - चंद्रदर्शन
08 ऑगस्ट- चतुर्थी व्रत, पारसी नववर्ष दिवस
09 ऑगस्ट - नागपंचमी
10 ऑगस्ट- शास्ती
13 ऑगस्ट- दुर्गा अष्टमी व्रत
15 ऑगस्ट- स्वातंत्र्य दिन
17 ऑगस्ट- प्रदोष व्रत
19 ऑगस्ट- पौर्णिमा, श्री सत्यनारायण व्रत, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा
22 ऑगस्ट- संकष्टी चतुर्थी
26 ऑगस्ट- कालाष्टमी, कृष्ण जन्माष्टमी
27 ऑगस्ट- रोहिणी व्रत, गोपाळकाला
31 ऑगस्ट- प्रदोष व्रत
 
सप्टेंबर 2024 List of September Festivals 2024
01 सप्टेंबर - मासिक शिवरात्री
02 सप्टेंबर- अमावस्या
04 सप्टेंबर- चंद्रदर्शन
06 सप्टेंबर- हरतालिका तृतीया
07 सप्टेंबर- गणेश चतुर्थी
08 सप्टेंबर- ऋषिपंचमी
09 सप्टेंबर- शास्ती
10 सप्टेंबर- ज्येष्ठा गौरी आवाहन
11 सप्टेंबर- ज्येष्ठा गौरी पूजन, दुर्गा अष्टमी व्रत, बुद्ध अष्टमी व्रत
12 सप्टेंबर- ज्येष्ठा गौरी विसर्जन
15 सप्टेंबर- प्रदोष व्रत, ओणम
16 सप्टेंबर- मिलाद उन नबी, विश्वकर्मा जयंती
17 सप्टेंबर- पौर्णिमा, श्री सत्यनारायण व्रत, अनंत चतुर्दशी
20 सप्टेंबर- संकष्टी चतुर्थी
23 सप्टेंबर - रोहिणी व्रत
24 सप्टेंबर- कालाष्टमी
29 सप्टेंबर- प्रदोष व्रत
30 सप्टेंबर- मासिक शिवरात्री
 
ऑक्टोबर 2024 List of October Festivals 2024
02 ऑक्टोबर- महात्मा गांधी जयंती, अमावस्या
03 ऑक्टोबर- शारदीय नवरात्रीरंभ, घटस्थापना
04 ऑक्टोबर- चंद्रदर्शन
06 ऑक्टोबर- चतुर्थी व्रत
09 ऑक्टोबर- शास्ती
10 ऑक्टोबर- महासप्तमी
11 ऑक्टोबर- दर्गा अष्टमी व्रत, महाअष्टमी, महानवमी
12 ऑक्टोबर- विजयादशमी
15 ऑक्टोबर- भौमा प्रदोष व्रत
17 ऑक्टोबर- पौर्णिमा, श्री सत्यनारायण व्रत, शरद पौर्णिमा, महर्षी वाल्मिकी जयंती
20 ऑक्टोबर- संकष्टी चतुर्थी
21- रोहिणी व्रत
24 ऑक्टोबर- कालाष्टमी, वसुबारस
29 ऑक्टोबर - प्रदोष व्रत, धनत्रयोदशी
30 ऑक्टोबर - मासिक शिवरात्री
31 ऑक्टोबर- नरक चतुर्दशी
 
नोव्हेंबर 2024 List of November Festivals 2024
01 नोव्हेंबर- दिवाळी अमावस्या, दीपावली लक्ष्मी पूजन
02 नोव्हेंबर- चंद्रदर्शन, बळी प्रतिपदा
03 नोव्हेंबर- भाऊबीज
05 नोव्हेंबर - चतुर्थी व्रत
07 नोव्हेंबर- शास्ती, छठ पूजन
09 नोव्हेंबर- दुर्गा अष्टमी व्रत
13 नोव्हेंबर- प्रदोष व्रत
15 नोव्हेंबर- पौर्णिमा, श्री सत्यनारायण जयंती, गुरुनानक जयंती
17 नोव्हेंबर- रोहिणी व्रत
18 नोव्हेंबर- संकष्टी चतुर्थी
23 नोव्हेंबर- कालाष्टमी
28 नोव्हेंबर- प्रदोष व्रत
29 नोव्हेंबर- मासिक शिवरात्री
 
डिसेंबर 2024 List of December Festivals 2024
01 डिसेंबर- अमावस्या
02 डिसेंबर- चंद्रदर्शन
05 डिसेंबर- चतुर्थी व्रत
07 डिसेंबर- शास्ती
09डिसेंबर- दुर्गा अष्टमी व्रत
11 डिसेंबर- श्रीमद्भगवद्गीता जयंती
13 डिसेंबर- प्रदोष व्रत
14 डिसेंबर- रोहिणी व्रत
15 डिसेंबर- पौर्णिमा, श्री सत्यनारायण व्रत
18 डिसेंबर- संकष्टी चतुर्थी
22 डिसेंबर- कालाष्टमी
25 डिसेंबर- ख्रिसमस
26 डिसेंबर- सफला एकादशी
28 डिसेंबर- प्रदोष व्रत
29 डिसेंबर- मासिक शिवरात्री
30 डिसेंबर- अमावस्या