मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified बुधवार, 15 डिसेंबर 2021 (15:07 IST)

Margashirsha Guruvar Vrat Wishes मार्गशीर्ष गुरूवार निमित्त शुभेच्छा

समृध्दी यावी सोनपावली 
उधळणं व्हावी सौख्याची 
भाग्याचा सर्वोदय व्हावा 
वर्षा व्हावी हर्षाची 
इंद्रधनुश्याचे रंग फुलावेत 
शुभेच्छा ही मार्गशीष गुरुवार व्रताची 
 
लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा
नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त होवो
लक्ष्मीपूजनाचे भाग्य आपल्याला नेहमीच लाभो
घरची लक्ष्मी प्रसन्ना तर सारे घर प्रसन्न
मार्गशीर्ष गुरुवार च्या हार्दिक शुभेच्छा
 
शुभ गुरुवार 
सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण असा प्रत्येक दिवस असावा.. 
येणारा प्रत्येक सण तुमच्या स्वप्नांची पूर्ती आणि भरभराटीचा असावा हीच देवा चरणी इच्छा... 
मार्गशीर्ष गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा... 
शुभ मार्गशीर्ष लक्ष्मी पूजन
 
मार्गशीर्ष महिना सर्वांना सुख, समृद्धि, आरोग्य व धनसंपदा देणारा जावो हीच सदिच्छा!!
 
मार्गशीर्ष गुरुवारच्या भक्तीमय शुभेच्छा!
 
मार्ग- मार्ग नेहमी असा असावा की जिथे
शीर्ष- शीर्ष नम्रतेने सदा झुकलेले असावे
गुरू- गुरू असा असावा की ज्याच्या कडून
वार- वारंवार योग्य मार्गदर्शन लाभावे.
मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरूवारच्या हार्दिक शुभेच्छा !
 
ॐ महालक्ष्मी नमः ।
ॐ शांतिः शांतिः शांतिः शांतिः ।
मार्गशीर्ष गुरुवार व्रताच्या हार्दिक शुभेच्छा!
 
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी,
शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी,
विजयालक्ष्मी,
राजलक्ष्मी..
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी
तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
मार्गशीर्ष गुरूवारच्या शुभेच्छा !