1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
  4. meaning of Gan Gan Ganat Bote

'गण गण गणात बोते' मंत्राचा अर्थ

‘गण गण गणात बोते', हा गजानन महाराजांचा आवडता मंत्र, ज्याचा ते अखंड जप करीत. त्यामुळेच त्यांना गिणगिणे बुवा, गजानन महाराज अशी नावे पडली. वर्‍हाडातील भक्त त्यांना प्रेमाने गजानन बाबा म्हणतात. 


ह्या मंत्राचा अर्थ असा आहे की जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत आणि त्यांना निराळे समजू नये.
पुढील लेख
चंद्र ग्रहण 2018: 104 वर्षांनंतर दिसेल दुर्लभ नजारा, या राशींवर पडेल प्रभाव