रविवार, 23 फेब्रुवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: रविवार, 23 फेब्रुवारी 2025 (06:00 IST)

संत गाडगे महाराज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन Sant Gadge Baba Jayanti 2025 Wishes in Marahti

अंधश्रद्धा आणि अस्वच्छता यांनी बुरसटलेल्या
समाजाला किर्तनासारख्या माध्यमाने
समाजसुधारणा करणारे
संत गाडगे महाराज यांना
जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
 
स्वच्छतेविषयीची प्रत्येक कृती
देई आरोग्यास गती
संत गाडगेबाबा यांच्या
जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
 
अज्ञान, अस्वच्छता आणि अंधश्रद्धेने
बुरसटलेल्या समाजाला कीर्तन आणि कृतीतून
उन्नतीचा मार्ग दाखविणारे
थोर समाजसुधारक
संत गाडगे बाबा यांच्या
जयंती निमित्त विनम्र अभिवादन
महान संत, कर्मयोगी, क्रांतिकारी विचारक
समाज सुधारक, स्वच्छता अभियानाचे जनक
संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
 
समाजाचा विकार करण्याचे व्रत हाती घेऊन
कीर्तनासारखे प्रभावी माध्यम वापरुन
समाज सुधारणेसाठी कार्य करणारे
संत गाडगे बाबा यांच्या
जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन
 
तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी
असे सांगत दीन, दुबळे, अनाथ,
अपंगांची सेवा करणारे थोर संत
गाडगे बाबा यांच्या जयंती निमित्त
विनम्र अभिवादन