1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
  4. shani namaskar mantra

शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी मंत्र

शनिवारी भक्तीभावाने शनिदेवाची आराधनाकरावी आणि या मंत्राचा जप करावा-
नीलद्युति शूलधरं किरीटिनं गृध्रस्थितं त्रासकरं धनुर्धरम चतुर्भुजं सूर्यसुतं प्रशातं वन्दे सदाऽभीष्टकरं वरेण्यम्।।
 
शनी नमस्कार मंत्र:
ॐ नीलांजनं समाभासं रविपुत्रम् यमाग्रजम्।
छाया मार्तण्डसंभूतम् तं नमामि शनैश्चरम्।।
 
या मंत्राचा जप केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि भक्तांना वेदनेपासून मुक्त करतात.
पुढील लेख
जया एकादशी तिथी, व्रत मुर्हूत आणि पूजा विधी