Dharma Sangrah

पुष्य नक्षत्रात वाहनाची खरेदी करावी की नाही ?

गुरूवार, 17 ऑक्टोबर 2019 (13:29 IST)
पुष्य नक्षत्रात लोक बर्‍याचदा सोनं किंवा चांदी विकत घेतात, पण लोखंड खरेदी करायचा की नाही याबद्दल साशंकता असते. ज्योतिषांच्या मते पुष्य नक्षत्राला खरेदीसाठी खास मुहूर्त मानला जातो. असे म्हणतात की या मुहूर्तामध्ये खरेदी केलेली कोणतीही वस्तू बर्‍याच काळासाठी उपयुक्त, शुभ आणि अक्षय असते.
 
जेव्हा कोणत्याही वस्तुची गोष्ट येते तेव्हा त्यात लोह देखील असतो. या नक्षत्रात अनेकदा लोक वाहने खरेदी करतात. वाहन देखील लोखंडी आहे आणि शनीचे प्रतिनिधित्व करते. वास्तविक, जर पुष्य नक्षत्रात गुरु, शनि आणि चंद्र यांचा प्रभाव असेल तर सोन, लोखंड व चांदीच्या वस्तू खरेदी करता येतील.
 
ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार, या वेळी पुष्य नक्षत्र दोन दिवस असेल. 21 रोजी सोम पुष्य आणि 22 रोजी मंगळ पुष्य नक्षत्र असेल. चंद्राचा प्रभाव सोम पुष्यवर असेल तर भूम पुष्यवर मंगळ असेल. या दोन्ही दिवसांमध्ये आपण कार, घर, दुकान, कपडे, सोने, भांडी, जमीन आणि इमारती खरेदी करू शकता. मान्यतानुसार या कालावधीत केलेली खरेदी अक्षय राहते. अक्षय म्हणजे ज्याच्या कधीच क्षय होत नाही.

सर्व पहा

Sankashti Chaturthi in July 2026 संकष्टी चतुर्थी पूजा मुहूर्त, चंद्रोदयाची वेळ, व्रताची संपूर्ण माहिती एका क्लिकमध्ये

सावधान! 'या' दोन प्रसंगी मोठ्यांच्या पाया पडणे मानले जाते अशुभ; जाणून घ्या कारणे

एकवीस स्वर्ग मुकुट सप्तही पाताळ चरण आरती बुधवारची

बुधवारी इच्छा पूर्ण करण्यासाठी करा गणपतीची पूजा!

चातुर्मास म्हणजे काय? या चार महिन्यांत कोणत्या चुका टाळाव्यात आणि काय करावे?

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

पुढील लेख
Show comments