Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र

Updated: बुधवार, 21 फेब्रुवारी 2024 (09:24 IST)
गोंदवलेकर महाराजांनी असंख्य लोकांना व्यसन, दुराचरण, दुरभिमान, संसारचिंता यापासून मुक्त केले. त्यांनी उपदेश, प्रवचन, भजन, कीर्तन द्वारे लोकांच्या जीवनात उजेड आणला. त्यांनी गोरगरिबांना आधार दिला, दुष्काळग्रस्तांना काम पुरवून अन्न दिले. वैदिक अनुष्ठाने, नामजप, भजनसप्‍ताह, तीर्थयात्रा करून प्रापंचिकांना परमार्थाला लावले. 
 
नामस्मरण हे सर्वश्रेष्ठ साधन असल्याचे त्यांचे ठाम मत होते. मार्गशीर्ष वद्य दशमी शके 1835 (22 डिसेंबर 1913) या दिवशी गोंदवले मुक्कामी त्यांनी देह ठेवला.
ALSO READ: श्री गोंदवलेकर महाराज समाधी मंदिर

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

Somvar Mahadev Mantra Jap सोमवारी करा महादेवाच्या मंत्रांचा जप

आरती सोमवारची-आधार चक्र नृत्य मांडिलें थोर

दररोज सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने या क्षेत्रांमध्ये फायदे होतात, रविवारला विशेष महत्त्व

संकष्टी चतुर्थी: गणपतीला अर्पण करा या ३ गोष्टी, विघ्ने दूर होण्याची मान्यता

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments