बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. पोथी आणि पुराण
Written By

श्रीसद्‍गुरुलीलामृत संपूर्ण अध्याय (श्रीसद्‌गुरु ब्रह्मचैतन्यमहाराज गोंदवलेकर यांचे ओवीबद्ध चरित्र)

श्रीसद्‍गुरुलीलामृत हे श्रीसद्‌गुरु ब्रह्मचैतन्यमहाराज गोंदवलेकर यांचे ओवीबद्ध चरित्र आहे. कै. गोपाळ विष्णु फडके यांनी लिहिलेले आहे. श्री गोपाळरावांनी इ. स. १९१८ च्या पुण्यतिथीचे दिवशी गोंदवले येथें चरित्र लिहिण्यास प्रारंभ केला आणि "श्रीसद्‌गुरुलीलामृत" १९२२-२३ साली प्रथम प्रसिद्ध झाले. भक्त या ग्रंथाचे नियमित पारायण करतात. 

ALSO READ: श्रीसद्‍गुरुलीलामृत अध्याय पहिला
ALSO READ: श्रीसद्‍गुरुलीलामृत अध्याय दुसरा
ALSO READ: श्रीसद्‍गुरुलीलामृत अध्याय तिसरा
ALSO READ: श्रीसद्‍गुरुलीलामृत अध्याय चवथा
ALSO READ: श्रीसद्‍गुरुलीलामृत अध्याय पाचवा
ALSO READ: श्रीसद्‍गुरुलीलामृत अध्याय सहावा
जेथें नामाचे स्मरण तें माझे वसतीस्थान,
जेथें रामाचे नांव तेथेची माझा ठाव,
हेची वसावे चित्तीं,
दीनदास म्हणे राम देईल मुक्ती
- श्री महाराज