testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

dev uthani ekadashi 2019 : प्रबोधिनी एकादशीला हे कामं करू नये अन्यथा आपण पापाचे भागीदार व्हाल

Last Modified बुधवार, 6 नोव्हेंबर 2019 (12:21 IST)
एकादशीला तांदुळाचे कोणत्याही रूपात सेवन करू नये. तांदूळ खाल्ल्याने मन चंचल होतं आणि प्रभू भक्तीमध्ये मन रमत नाही.
पौराणिक कथेनुसार देवीच्या क्रोधापासून वाचण्यासाठी महर्षी मेधाने शरीर त्याग करून त्याचं अंश पृथ्वीत सामावलं होतं. तांदूळ आणि जवस या रूपात महर्षी मेधा उत्पन्न झाले म्हणून तांदूळ आणि जवस जीव मानले गेले आहेत.

एकादशीला सकाळी दातुन करणे वर्ज्य मानले गेले आहे परंतू हे शक्य नसल्यामुळे या दिवशी कोणतेही फुलं आणि पानं तोडणे वर्जित आहे.

एकादशीला उपास करणे शक्य नसले तरी हरकत नाही परंतू ब्रह्मचर्याचे पालन नक्कीच करावे. या दिवशी संयम बाळगणे आवश्यक आहे.
एकादशीला बिछान्यावर न झोपता जमिनीवर झोपावे.

एकादशी आणि दुसर्‍या दिवशी द्वादशीला तुळशीचे पाने तोडू नये.

मांस आणि मादक पदार्थाचे सेवन चुकून करू नये. तसेच अंघोळ झाल्यावरच काही ग्रहण करावे.

एकादशीच्या दिवशी खोटे बोलू नये याने पाप लागतं. खोटं बोल्याने मन दूषित होतं आणि दूषित भक्तीने केलेली पूजा फळत नाही. या दिवशी चुकून देखील क्रोध करू नये.
देवउठनी एकादशीला धान्य, डाळी, आणि बीन्स ग्रहण करणे टाळावे.

या दिवशी उपास करणार्‍यांनी केवळ पाणी पिणे सर्वोत्तम ठरेल परंतू असे करणे शक्य नसल्यास फळं, दूध किंवा इतर फळाहार घेता येईल.

एकादशी व्रताचं मुख्य उद्देश्य शरीराच्या गरजा कमीत कमी असाव्या आणि अधिकाधिक वेळ आध्यात्मिक लक्ष्याची पूर्तीसाठी असावा.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

पत्नीला या चार वस्तू दिल्याने घरात कधी भासणार पैशांची चणचण

पत्नीला या चार वस्तू दिल्याने घरात कधी भासणार पैशांची चणचण
पत्नी नेहमी वायफळ खर्च करणारी नसते. खरं बघायला गेलं तर पत्नी आपल्याला श्रीमंत करू बनवू ...

काल भैरव अष्टमी: 5 दिव्य अमोघ मंत्र

काल भैरव अष्टमी: 5 दिव्य अमोघ मंत्र
जीवनातील प्रत्येक संकटापासून मुक्तीसाठी भैरव आराधना करण्याचे अत्यंत महत्व आहे. विशेष करुन ...

Kaal Bhairav Ashtami 2019 : अत्यंत प्रभावशाली महाकाल भैरव ...

Kaal Bhairav Ashtami 2019 : अत्यंत प्रभावशाली महाकाल भैरव स्तोत्र, वाचा संपूर्ण पाठ
धार्मिक शास्त्रांप्रमाणे महाकाल भैरव स्तोत्र अत्यंत प्रभावशाली स्तोत्र आहे. भैरव अष्‍टमी, ...

अशी सात स्वप्ने जे अशुभ घटनांकडे लक्ष देतात

अशी सात स्वप्ने जे अशुभ घटनांकडे लक्ष देतात
स्वप्नांना भविष्यातील घटनांचे संकेत मानले जाते. रामायण आणि महाभारत देखील स्वप्नांमध्ये ...

मंदिरात देवाभोवती प्रदक्षिणा घालण्यामागील शास्त्र जाणून

मंदिरात देवाभोवती प्रदक्षिणा घालण्यामागील शास्त्र जाणून घ्या
मंदिरात दर्शनासाठी गेल्यावर काही विशेष धार्मिक उपक्रम नियमाने केले जाता. जसे हात जोडून ...

पुरुषांनी रडणे काही गैर नाही, सचिन तेंडुलकरची भावुक पोस्ट

पुरुषांनी रडणे काही गैर नाही, सचिन तेंडुलकरची भावुक पोस्ट
पुरुषांनी रडू नये, पुरुषांनी रडणे म्हणजे तो दुर्बल, कमजोर असल्याचं समजलं जातं. परंतू माजी ...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या ...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या मागणीबाबत माहिती नाही - संजय राऊत
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या मागणीबाबत माहिती नाही, असं ...

चलो गोवा : नाताळ, नवीन वर्ष सेलिब्रेशसाठी विशेष ट्रेन

चलो गोवा : नाताळ, नवीन वर्ष सेलिब्रेशसाठी विशेष ट्रेन
नाताळ आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी कोकणात आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांच्या ...

बाप्परे, महिलेच्या फुप्फुसातून ५ किलोचा ट्युमर काढला

बाप्परे, महिलेच्या फुप्फुसातून ५ किलोचा ट्युमर काढला
मुंबईमध्ये आलेल्या ओमानमधील महिलेच्या फुप्फुसातून ५ किलोचा ट्युमर काढण्यात यश आलं आहे. या ...

माहिती आहे का ? रेल्वेला 'यातूनही' कोट्यावधीचा महसूल मिळतो

माहिती आहे का ? रेल्वेला 'यातूनही' कोट्यावधीचा महसूल मिळतो
रेल्वेची आरक्षित केलेली तिकिटे प्रवाशांनी रद्द केल्यानंतर रेल्वेकडून ठराविक रक्कम कापली ...