आपल्यावर भगवान शिवाचे ऋ‍ण आहे, ते फेडण्यासाठी वाचा माहिती

shiva
Last Modified सोमवार, 17 मे 2021 (09:49 IST)
मनुष्य जन्म घेतो आणि त्याच्या मृत्यूपर्यंत अनेक प्रकाराचे ऋण, पाप, पुण्य त्याचा पिच्छा करत राहतात. हिंदू शास्त्राप्रमाणे तीन प्रकारे ऋण फेडून व्यक्तीला अनेक पाप आणि संकटांपासून मुक्ती मिळते. अनेक जागी चार प्रकाराचे ऋण सांगण्यात आले आहे. चवथा ब्रह्मा ऋण असतं. इतर तीन ऋण :- 1. देव ऋण, 2. ऋषी ऋण 3. पितृ ऋण. देव ऋण विष्णूचे, ऋषी ऋण शिवाचे आणि पितृ ऋण पितरांचं असतं.
हे ऋण फेडणे प्रत्येक मनुष्याचं कर्तव्य आहे. मनुष्य पशूपेक्षा याच कारणामुळे वेगळा आहे कारण त्याला नीतिशास्त्र, धर्म आणि विज्ञानाची माहिती आहे. ज्याचा त्यांच्यावर विश्वास नाही तो एक प्राणी आहे. उक्त तीन ऋणांपैकी प्रस्तुत आहे ऋषी ऋणांबद्दल माहिती-

ऋषी ऋण : हे कर्ज भगवान शंकरांचे आहे. वेद, उपनिषद आणि गीता वाचून सर्व लोकांमध्ये त्याचे ज्ञान सामायिक करूनच या कर्जाची परतफेड केली जाऊ शकते. जी व्यक्ती असं करत नाही त्यापासून शिव आणि ऋषीगण सदा अप्रसन्न राहतात. यामुळे एखाद्याचे आयुष्य गंभीर संकटात सापडते किंवा मृत्यूनंतर देखील त्याला कोणत्याही प्रकाराची मदत मिळत नाही.
विशेष उपाय : हे कर्ज परतफेड करण्यासाठी दरमहा गीतेचे पठण केले पाहिजे. सत्संगामध्ये जावे. चांगले आचरण अंगीकारले पाहिजे. शरीर, मन आणि घर शक्य तितके स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवले पाहिजे. कपाळावर तूप, भभूत किंवा चंदन तिलक लावले पाहिजे. पीपल, बड व तुळशीमध्ये पाणी द्यावे. पालकांचा आदर केला पाहिजे.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

विवाह पंचमी 2021 जाणून घ्या श्री राम विवाहोत्सव महत्व, शुभ ...

विवाह पंचमी 2021 जाणून घ्या श्री राम विवाहोत्सव महत्व, शुभ मुहूर्त आणि सोपी पूजा पद्धत आणि कथा
विवाह पंचमी हा शुभ दिवस आहे जेव्हा श्री राम आणि सीता यांचा शुभ विवाह झाला होता. विवाह ...

आज विनायक चतुर्थी पूजा मुर्हूत आणि पद्धत

आज विनायक चतुर्थी पूजा मुर्हूत आणि पद्धत
मंगळवारी विनायक चतुर्थी साजरी केली जात आहे. या दिवशी भक्त उपवास करुन नियमानुसार गणपतीची ...

गणपतीची आरती - जय देव जय देव जय वक्रतुंडा

गणपतीची आरती - जय देव जय देव जय वक्रतुंडा
जय देव जय देव जय वक्रतुंडा। सिंदुरमंडीत विशाळ सरळ भुजदंडा॥ जय ॥धृ.॥ प्रसन्न भाळा विमला ...

दत्त आरती - जय जय श्रीगुरु श्रीपाद दत्ता

दत्त आरती - जय जय श्रीगुरु श्रीपाद दत्ता
दत्त आरती - जय जय श्रीगुरु श्रीपाद दत्ता जय जय श्रीगुरु श्रीपाद दत्ता । भय निवारण ...

श्री क्षेत्र कारंजा :दत्तावतारी श्री नृसिंहसरस्वतींचे ...

श्री क्षेत्र कारंजा :दत्तावतारी श्री नृसिंहसरस्वतींचे जन्मस्थान
थोर दत्तावतारी श्री नृसिंहसरस्वतींचे जन्मस्थान म्हणून करंजनगरी किंवा कारंजा या शहराची ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...