रामायणातील गूढ कथांमध्ये एक कथा नेहमीच झोपलेल्या कुंभकर्णाचीही आहे. कुंभकर्ण हा लंकापती रावणाचा धाकटा भाऊ होता. त्याचे शरीर अवाढव्य होते. तो अती भक्षक होता. रामायणात अशी आख्यायिका आहे की कुंभकर्ण सहा महिने झोपायचा आणि फक्त एक दिवस खाण्यासाठी उठत होता. आहार घेतल्यावर परत सहा महिन्यासाठी झोपी जायचा. आपणास ठाऊक...