१. आईएवढे प्रामाणिक कोणीच नाही. २. गरीबांचा कोणीच मित्र नाही. ३. माणसे मन नाही फक्त चेहरा बघतात. ४. इज्जत माणसाला नाही पैशाला असते. ५. ज्याच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो तीच व्यक्ती नेहमी आपल्याला दु:ख देते....