1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. होळी
Written By
Last Modified: रविवार, 16 मार्च 2025 (07:23 IST)

रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा Rangpanchami 2025 Wishes In Marathi

रंगपंचमीचे रंग जणू, एकमेकांच्या रंगात रंगतात
असूनही रंग वेगळे, रंगाचे महत्व अधोरेखित करतात
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
 
रंग नात्याचा, रंग आनंदाचा
आला रंगाचा सण
साजरा करुया सण रंगपंचमीचा
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
 
एक रंग मैत्रीचा
एक रंग आनंदाचा
सण आला उत्सवाचा
साजरा करुया चला सण रंगाचा
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
 
लाल, हिरवा, पिवळा, निळा..
आला सण हा रंगाचा
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
 
रंगात रंगुनी जाऊ
सुखात चिंब न्हाऊ
जीवनात राहु दे रंग
सौख्याचे आनंद तरंग
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
 
चला यंदा साजर करु रंगपंचमीचा सण.. 
आणि आणू रंग नसलेल्यांचा आयुष्यात रंगाचे काही क्षण 
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
 
रंगुया रंगात 
रंगपंचमीच्या साजरा करु हा आनंद
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
 
रंगूनी जाऊ रंगात आता
अखंड उठू दे मनी तरंग
तोडून सारे बंध सारे
असे उधळुया आज हे रंग
रंगपंचमीच्या शुभेच्छा
 
रंग येता हाती
झाला मला तुला रंग लावण्याचा मोह
चल ये ना साजरा करुया 
रंगपंचमीचा सण हा सोबत दोघं 
रंगपंचमीच्या शुभेच्छा
 
सण रंगाचा, सण आनंदाचा… 
सण नव्या उत्साहाचा… 
सण रंगपंचमीचा