सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. होळी
Written By

होळीच्या रात्री केवळ एक मंत्र, प्रत्येक आजारावर मात

साधारणात आजारावर चिकित्सा आणि औषधी काम करते परंतू शास्त्रांमध्ये वर्णित उपाय अमलात आणण्यात देखील नुकसान नाही.
 
जातक खूप काळापासून एखाद्या आजारामुळे त्रस्त असेल आणि यापासून मुक्ती मिळवण्याची इच्छा असेल तर होळीच्या रात्री तुळशीची माळ घेऊन या विशेष मंत्राचा 1008 वेळा जप करावा.
 
या मंत्राच्या प्रभावाने आजारापासून मुक्ती मिळेल.
 
मंत्र : “ॐ नमो भगवते रुद्राय मृतार्क मध्ये संस्थिताय मम शरीरं अमृतं कुरु कुरु स्वाहा”