संबंधित माहिती
- Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2026 Speech in Marathi छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी भाषण
- Shiv Jayanti Wishes 2026 छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तिथीप्रमाणे) शुभेच्छा संदेश
- Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी
- Chhatrapati Shivaji Maharaj Motivational Quotes छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी विचार
- Shiv Jayanti 2026 Wishes In Marathi शिवजयंती शुभेच्छा
Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2026 Meesages in Marathi छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत
आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त
त्यांच्या चरणी त्रिवार मानाचा मुजरा!
ज्यांच्या विचारांनी आजही पिढ्यानपिढ्या प्रेरित होतात,
अशा रयतेच्या राजाला
पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर आणि शत्रूचा नाश...
हेच होते शिवरायांचे शासन
पुण्यतिथीनिमित्त शिवरायांना कोटी कोटी प्रणाम!
सह्याद्रीच्या कडेकपारीतून आजही ज्यांचा जयघोष ऐकू येतो,
त्या युगपुरुषास पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी वंदन!
स्वराज्य हा ज्यांचा श्वास होता
आणि रयतेचे कल्याण हेच ज्यांचे ध्येय होते,
अशा छत्रपती शिवाजी महाराजांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
शून्यातून विश्व निर्माण करणारी जिद्द आणि शत्रूला नमवणारे चातुर्य...
शिवरायांच्या स्मृतीस पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
महाराज, तुम्ही देहाने गेलात तरी
तुमच्या विचारांच्या रूपाने आजही
प्रत्येक मराठी मनाच्या हृदयात जिवंत आहात
मानाचा मुजरा!
अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद
आणि स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करणारी मूर्ती
म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज
पुण्यतिथीनिमित्त शिवरायांना वंदन!
तलवारीच्या जोरावर साम्राज्य निर्माण करणारे अनेक झाले,
पण माणसांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे एकमेव 'शिवछत्रपती'
पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
शिवाजी महाराज हे केवळ नाव नसून ती एक ऊर्जा आहे
पुण्यतिथीनिमित्त या महान ऊर्जास्त्रोतास कोटी कोटी प्रणाम!
राजे, तुमच्या विचारांचा वारसा आम्ही सदैव पुढे नेऊ
पुण्यतिथीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन!
गनिमी काव्याचा जनक आणि प्रजेचा कैवारी,
शिवरायांच्या स्मृतीस त्रिवार मानाचा मुजरा!
प्रौढ प्रताप पुरंधर, क्षत्रिय कुलावतंस, राजाधिराज
छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र वंदन!
मराठी अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा हुंकार म्हणजे शिवराय
पुण्यतिथीनिमित्त महाराजांच्या चरणी नतमस्तक!
ज्यांनी उभं केलं स्वराज्य, ज्यांनी शिकवला स्वाभिमान...
अशा जाणत्या राजास पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी अभिवादन!
