महात्मा जोतीराव फुलेंचा शिवाजी महाराजांवरील पोवाडा

मंगळवार,जून 6, 2023
shivaji maharaj powada phule
1660 मध्ये अली आदिलशहाने आपला सेनापती सिद्धी जौहरला छत्रपती शिवाजींसोबत लढण्यासाठी पाठवले. 1660 च्या मध्यात सिद्धी जौहरने पन्हाळा किल्ल्याला वेढा घातला. त्यावेळी छत्रपती शिवाजी गडावर होते. मध्यरात्री त्यांनी पन्हाळ्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. ...
थोर मराठा शासक छत्रपती शिवाजी यांच्या जीवनाशी संबंधित एक प्रसंग आहे. एके काळी त्यांच्या परिसरात अनेक वर्षे पाऊस पडला नाही. त्यामुळे लोक त्रस्त होऊ लागले. सिंचनाअभावी शेती करणे अवघड होऊन दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊ लागली. अशा परिस्थितीत ...
एकदा छत्रपती शिवाजींचे गुरुदेव समर्थ रामदास गुरु भिक्षेसाठी जात असे. तेवढ्यात त्यांना शिवाजींचे दर्शन झाल्यास शिवाजींनी गुरूस अभिवादन केले आणि म्हणाले "गुरुदेव मी आज पासून माझे सर्व राज-वैभव आपल्याला अर्पण करतो. गुरुदेव यावर उत्तरले "राजे आपण हे परत ...

ताठ मानेने उभे राहिले शिवाजी

मंगळवार,फेब्रुवारी 14, 2023
शिवाजींचे वडील शहाजी विजापूरचे सुलतानच्या दरबारात सामंत (सरदार) असत. त्यांना अनेकदा युद्धासाठी घरापासून दूर जावे लागत असत. शिवबा हे निर्भीड आणि सामर्थ्यवान असल्याची त्यांना जाणीव नसे.
पुण्यातील नाचणी गावात एक बिबट्याने उच्छाद मांडला होता. तो माणसांची बळी घेत होता
समर्थ रामदास स्वामींचे शिष्य छत्रपती शिवाजी महाराज मोगलांशी लढत होते. शूरवीर महाराजांशी उघडपणे युद्ध करण्यास असमर्थ असणारे मोगल कुठल्याही थरावर जाणारे असत
वर्ष 1659 साली शिवाजी महाराजांनी कल्याण दुर्गांवर विजय मिळवली. त्या काळाच्या परंपरेनुसार विजयी पक्षाचा हक्क जिंकलेल्या राज्यांच्या बायकांवर ही असायचा.

न्यायप्रिय व कर्तव्यकठोर शिवाजी

गुरूवार,फेब्रुवारी 9, 2023
एकदा शिवाजींसमोर त्यांचे शिपाही एका गावातील मुखियाला घेऊन आले. त्या मुखियावर एका विधवा महिलेवर अतिप्रसंग केल्याचा आरोप सिद्ध झाला असे. त्यावेळी महाराजांचे वय निव्वळ 14 वर्ष होते.
सिंहाचा साथीदारही सिंहापेक्षा कमी शूर नसतो, अशी एक अतिशय प्रसिद्ध म्हण आहे आणि ही म्हण क्षत्रपती शिवाजी महारा
मराठा राजा महाराष्ट्राचा म्हणती सारे माझा – माझा आजही गौरव गिते गाती ओवाळूनी पंचारती तो फक्त “राजा शिवछत्रपती” ॥ जय जिजाऊ ॥ ॥ जय शिवराय ॥ निधड्या छातीचा मराठा गडी एकेक ढाण्या वाघ आहे,मनगटात हत्तीचे बळ अन मनात शिवतेजाची आग आहे...
“शत्रूला कमजोर समजू नका, तर त्याला खूप बलवान मानून घाबरू देखील नका.” “सर्वप्रथम राष्ट्र, मग गुरु, मग आई-वडील मग देव. म्हणून आधी स्वतःकडे न बघता राष्ट्राकडे बघावे.” “जेव्हा धाडस उच्च असेल, तेव्हा डोंगरही मातीच्या ढिगारासारखा दिसतो.” “स्त्रीच्या ...
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये झाला होता. ते महानायक होते. शिवाजींच्या वाढत्या सामर्थ्याने चिंतित मुघल बादशाह औरंगजेबने दक्षिणेत नियुक्त केलेल्या आपल्या सुभेदाराला त्याच्यांवर हल्ला करण्याचा आदेश दिला.पण सुभेदारला ...