संबंधित माहिती
- Shivrajyabhishek Din 2026 Wishes in Marathi शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा
- World Bicycle Day 2026 Wishes in Marathi जागतिक सायकल दिन शुभेच्छा
- Hindi Journalism Day 2026 Wishes हिंदी पत्रकारिता दिनानिमित्त खास शुभेच्छा संदेश
- Goa Rajya Din 2026 Wishes गोवा राज्य दिन शुभेच्छा संदेश Happy Goa Statehood Day
- Eid-ul-Adha 2026 Wishes in Marathi ईद-उल-अधाच्या हार्दिक शुभेच्छा
Shivrajyabhishek 2026 Images शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सोशल मीडियावर शेअर करा शुभेच्छा Photos
प्रौढ प्रताप पुरंदर,
क्षत्रिय कुलावतंस,
सिंहासनाधीश्वर,
महाराजाधिराज,
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय!
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
मराठी मनाचा, अभिमानाचा
आणि स्वराज्याचा सुवर्णक्षण!
शिवराज्याभिषेक दिनाच्या
सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा! जय शिवराय!
इतिहासालाही धडकी भरेल असं धाडस या मातीत घडलं,
दगड धोंड्यांच्या स्वराज्यात सुवर्ण सिंहासन सजलं!
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
भगवा झेंडा, शिवरायांचे विचार
आणि मावळ्यांचे शौर्य
या सुवर्ण दिनाचा आम्हा सर्व शिवभक्तांना सार्थ अभिमान आहे
शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा
निश्चयाचा महामेरू,
बहुत जनांसी आधारू,
अखंडस्थितीचा निर्धारू,
श्रीमंत योगी...
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त
राजे शिवछत्रपतींच्या चरणी त्रिवार वंदन
