शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

बांगलादेश: बॉम्बस्फोटमध्ये दोन पोलिसांचा मृत्यू

ढाका- बांगलादेशमधील किशोरगंज येथे आज रमजान ईदच्या दिवशी नमाज पठणावेळी झालेल्या स्फोटात दोन पोलिसकर्मी मृत्यूमुखी पडले. तर, 12 जण जखमी आहेत. ईदनिमित्ताने येथे नमाज पठणाचे आयोजन करण्यात आले होते. येथे हजारो नागरिक एकत्र झाले होते. या गर्दीला लक्ष्य करून स्फोट घडविण्यात आला. 
 
अद्याप या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही.