गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

महिलांना अंतर्वस्त्रांच्या साईजनुसार हॉटेलच्या बिलात डिस्काउंट

बीजिंग- ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक हटके ट्रिक्स वापरलेल्या आपर पाहिल्या असतील. मात्र, चीनमध्ये एका रेस्टॉरंटने सर्व सीम पार करत भलतीच ट्रिक वारपत डिस्काउंट ऑफर सुरू केली आहे. ज्यामुळे लोक तर नाराज आहेतच पण विशेषता महिला प्रचंड चिडल्या आहेत. या रेस्टॉरंटने महिलांना अंतर्वस्त्रांच्या साईजनुसार डिस्काउंट ऑफर दिली आहे.
 
या ऑफरमुळे एकच खळबळ उडाली असून अनेकांनी या ऑफरमुळे रेस्टॉरंटवर प्रचंड टीका केली आहे. तर काहींनी ही कल्पना फारच मजेशीर असल्याचे सांगत त्याला पाठिंबाही दिला आहे. या रेस्टॉरंटमध्ये जेवण करणार्‍या महिलांना किती डिस्काउंट मिळणार हे त्यांच्या ब्रेस्टच्या साईजवर अवलंबून असणार आहे.