चीनमध्ये पुन्हा पसरतो कोरोना

बीजिंग| Last Modified बुधवार, 28 ऑक्टोबर 2020 (13:20 IST)
चीनमधील एका मोठ्या शहरामध्ये 50 लाख नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात येणार आहेत. या संपूर्ण भागामध्ये पुन्हा लॉकडाउन लागू करण्याची
तयारी सुरु करण्यात आली आहे.

चीनच्या पश्चिमेकडील शिनजियांगजवळील काशगरमध्ये या चाचण्या करण्यात येणार आहे. या भागामध्ये लक्षणे न दाखवणारे अनेक रुग्ण आढळून येत असल्याने एवढ्या मोठ्याप्रमाणात चाचण्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

चाचण्यांना सुरुवात करण्यात आल्यापासून 137 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. झिंजियांगमधील आरोग्य अधिकार्‍यांनी चाचण्यांची संख्या वाढवण्यात आल्याचं सांगितलं आहे. एका कापड कारखान्यातील 17 वर्षीय तरुणी कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर तिच्या संपर्कात आलेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झालं आहे. मात्र या मुलीला कोरोनाचा संसर्ग कसा झाला यासंदर्भातील तपास आरोग्य अधिकारी करत असल्याचे रॉयटर्सने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. रविवारी दुपारपर्यंत चीनमधील या भागातील 28 लाखांहून अधिक नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. मंगळवारपर्यंत या भागातील 47 लाख नागरिकांच्या चाचण्या पूर्ण करण्यात येतील अशी अपेक्षा सरकारी अधिकार्‍यांना आहे.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

सीताराम कुंटे राज्याचे नवे मुख्य सचिव

सीताराम कुंटे राज्याचे नवे मुख्य सचिव
राज्याचे नवे मुख्य सचिव ठरले आहेत. या पदावर नक्की कुणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचे ...

पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू
पुण्याची ‘लाईफलाईन’ असलेल्या पीएमपीएमएलच्या तब्बल ९ हजार ४९८ कर्मचाऱ्यांना संचालक मंडळाने ...

राजीनामा घेतला नाहीतर विधान भवनात सरकारला तोंड उघडू देणार ...

राजीनामा घेतला नाहीतर विधान भवनात सरकारला तोंड उघडू देणार नाही :  चंद्रकांत पाटील
पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांच्यावर कारवाई केली नाही त्यांचा राजीनामा घेतला नाही

मनसेकडून 'या' भेटीसंदर्भात स्पष्टीकरण दिले

मनसेकडून 'या' भेटीसंदर्भात स्पष्टीकरण दिले
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले हे मुंबईत 'कृष्णकुंज'वर

ट्विटर अकाऊंटवरुन टोपे यांची पत्राद्वारे विद्यार्थ्यांना ...

ट्विटर अकाऊंटवरुन टोपे यांची पत्राद्वारे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा
राज्य शासनाच्या आरोग्य विभागातील पद भरण्यासाठी रविवारी 28 फेब्रुवारी रोजी राज्यातील विविध ...