1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: स्टॉकहोम , सोमवार, 4 ऑक्टोबर 2021 (16:52 IST)

डेव्हिड ज्युलियस, अर्दम पटापुतियन यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्याची घोषणा

david julius
या वर्षीचे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक अमेरिकन शास्त्रज्ञ डेव्हिड ज्युलियस आणि अर्दम पटपुटियन यांना देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तापमान आणि स्पर्शासाठी 'रिसेप्टर्स' शोधल्याबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे.
नोबेल समितीचे सरचिटणीस थॉमस पर्लमन यांनी सोमवारी विजेत्यांची नावे जाहीर केली.