'Give India' ला दिलेला निधी कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्यांना आर्थिक साहाय्य करेल जेणेकरून त्यांचा दररोजचा खर्च भागू शकेल. त्यानंतर, ऑक्सिजन आणि चाचणी उपकरणासह इतर वैद्यकीय पुरवठा युनिसेफच्या माध्यमातून देण्यात येतील. गूगलचे कर्मचारीदेखील भारतासाठी निधी गोळा करण्यासाठी मोहीम राबावीत आहेत. आतापर्यंत गूगलच्या 900 कर्मचार्यांनी 3.7 कोटी रुपयांचा निधी जमा केला आहे.Devastated to see the worsening Covid crisis in India. Google & Googlers are providing Rs 135 Crore in funding to @GiveIndia, @UNICEF for medical supplies, orgs supporting high-risk communities, and grants to help spread critical information.https://t.co/OHJ79iEzZH
— Sundar Pichai (@sundarpichai) April 26, 2021