मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

8 फूट रुंद आहे या महिलेचे हिप्स

जगात अनोखी शरीरयष्टी असणार्‍या लोकांची काही कमी नाही. आता या महिलेलाच बघाना, तिचा कटिप्रदेश अथार्त हिप्स तब्बल आठ फूट रुंद आहे. एवढेच नाही तरी तिचा कटिप्रदेश पाहाण्यासाठी लोक पैसेही मोजतात.
 
हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असेल, परंतु हे सत्य आहे. पेंसिलवानिया येथील मॉडेल बॉबी जो वेस्टली हिने दावा आहे की, जगात तिचा कटिप्रदेश सर्वात मोठा आहे.